Bible Language

Job 24:20 (NET) New English Translation

Versions

MRV   हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल. त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील. लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत. त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
ERVMR   हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल. त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील. लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत. त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
IRVMR   ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल,
त्याची आठवण राहणार नाही,
त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल.