Bible Language

Job 24:3 (NET) New English Translation

Versions

MRV   ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात.
ERVMR   ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात.
IRVMR   ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात.
ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात.