Bible Language

Luke 19:8 (NET) New English Translation

Versions

MRV   परंतु जक्कय उभा राहिला प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”
ERVMR   परंतु जक्कय उभा राहिला प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”
IRVMR   तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.”