Bible Language

Luke 20 (NET) New English Translation

Versions

MRV   एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना सुवार्ता सांगत असताना एकदा एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, वडीलजनांसह एकत्र वर त्याच्याकडे आले.
ERVMR   एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना सुवार्ता सांगत असताना एकदा एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, वडीलजनांसह एकत्र वर त्याच्याकडे आले.
IRVMR   {येशूच्या अधिकाराविषयी संशय} PS एके दिवशी येशू परमेश्वराच्या भवनात लोकांस शिक्षण देत असता सुवार्ता सांगत असता, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले.