Bible Language

Luke 6:13 (NET) New English Translation

Versions

MRV   जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले त्यांना “प्रेषित” असे नाव दिले.
ERVMR   जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले त्यांना “प्रेषित” असे नाव दिले.
IRVMR   जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले. त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले त्यांना ‘प्रेषित’ असे नाव दिले.