Versions
MRV शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.”येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.”
ERVMR शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.” येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.”
IRVMR तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.”