Bible Language

Luke 8:27 (NET) New English Translation

Versions

MRV   जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.
ERVMR   जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.
IRVMR   आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती घरात राहता तो थडग्यांमध्ये राहत होता.