Bible Language

Luke 8:8 (NET) New English Translation

Versions

MRV   काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”
ERVMR   काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”
IRVMR   आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” PEPS