Bible Language

Mark 2:12 (NET) New English Translation

Versions

MRV   मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”
ERVMR   मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”
IRVMR   मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.” मत्त. 9:9-13; लूक 5:27-32 PEPS