Bible Language

Mark 6:34 (NET) New English Translation

Versions

MRV   येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.
ERVMR   येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.
IRVMR   {पाच हजारांना भोजन} PS येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला.