Bible Language

Numbers 12:6 (NET) New English Translation

Versions

MRV   परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका!” तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
ERVMR   परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका!” तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
IRVMR   परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका.
जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत,
मी स्वतः त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो,
आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो