Bible Language

Proverbs 10:11 (NET) New English Translation

Versions

MRV   चांगल्या माणसाच्या शब्दांमुळे आयुष्य चांगले होते. पण दुष्टाच्या शब्दांतून त्याच्या मनातला वाईटपणा तेव्वढा दिसतो.
ERVMR   चांगल्या माणसाच्या शब्दांमुळे आयुष्य चांगले होते. पण दुष्टाच्या शब्दांतून त्याच्या मनातला वाईटपणा तेव्वढा दिसतो.
IRVMR   नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे,
परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.