Versions
MRV शहाण्या माणसाची शिकवण आयुष्य देते. ते शब्द तुम्हाला मृत्यूचा फास चुकवायला मदत करतील.
ERVMR शहाण्या माणसाची शिकवण आयुष्य देते. ते शब्द तुम्हाला मृत्यूचा फास चुकवायला मदत करतील.
IRVMR सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे,
ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.