Bible Language

Proverbs 3:25 (NET) New English Translation

Versions

MRV   अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील तुझा जीव वाचवील.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे,
किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;