Bible Language

Proverbs 4:18 (NET) New English Translation

Versions

MRV   चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो.
ERVMR   चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो.
IRVMR   परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे;
मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे.