Bible Language

Proverbs 5:2 (NET) New English Translation

Versions

MRV   नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील.
ERVMR   नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील.
IRVMR   म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे,
आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील.