Bible Language

Proverbs 6:32 (NET) New English Translation

Versions

MRV   पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
ERVMR   पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
IRVMR   जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे;
जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.