Bible Language

Proverbs 8:27 (NET) New English Translation

Versions

MRV   परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
ERVMR   परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
IRVMR   जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते,
जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली.