Bible Language

Psalms 13:2 (NET) New English Translation

Versions

MRV   तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या ह्दयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
ERVMR   तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या ह्दयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
IRVMR   पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता,
किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू?
किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?