Bible Language

Psalms 147:14 (NET) New English Translation

Versions

MRV   देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
ERVMR   देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
IRVMR   तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो;
तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.