Bible Language

Psalms 147:8 (NET) New English Translation

Versions

MRV   देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.
ERVMR   देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.
IRVMR   तो ढगांनी आकाश झाकून टाकतो,
आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो,
तो डोंगरावर गवत उगवतो.