Bible Language

Psalms 57:8 (NET) New English Translation

Versions

MRV   माझ्या आत्म्या, जागा हो. सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा. आपण पहाटेला जागवू या.
ERVMR   माझ्या आत्म्या, जागा हो. सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा. आपण पहाटेला जागवू या.
IRVMR   हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो;
हे सतारी आणि वीणे, जागे व्हा;
मी पहाटेला जागे करीन.