Bible Language

Psalms 59:13 (NET) New English Translation

Versions

MRV   रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर.नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
ERVMR   रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर. नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
IRVMR   क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर.
देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत
राज्य करतो हे त्यांना माहित होवो.