Bible Language

Psalms 60:6 (NET) New English Translation

Versions

MRV   देव त्याच्या मंदिरात म्हणाला मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन. मी त्यांना शखेम आणि सुक्‌ाथाचेे खोरे देईन.
ERVMR   देव त्याच्या मंदिरात म्हणाला मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन. मी त्यांना शखेम आणि सुक्‌ाथाचेे खोरे देईन.
IRVMR   देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन;
मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.