Bible Language

Psalms 6:5 (NET) New English Translation

Versions

MRV   मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर.
ERVMR   मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर.
IRVMR   कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही.
मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?