Bible Language

Psalms 7:14 (NET) New English Translation

Versions

MRV   काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
ERVMR   काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
IRVMR   त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत.
जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.