Bible Language

Psalms 9:19 (NET) New English Translation

Versions

MRV   परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर. आपण सामर्थ्यवान आहोत असा विचार लोकांना करु देऊ नकोस.
ERVMR   परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर. आपण सामर्थ्यवान आहोत असा विचार लोकांना करु देऊ नकोस.
IRVMR   हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ होवो;
राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.