Bible Language

Romans 15:14 (NET) New English Translation

Versions

MRV   माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात.
ERVMR   माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात.
IRVMR   {पौलाने प्रशस्तपणे लिहीण्याचे कारण} PS आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहात.