Bible Language

Romans 9:33 (NET) New English Translation

Versions

MRV   पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे.“पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.”यशया 8:14; 28 :16
ERVMR   पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. “पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” यशया 8:14; 28:16
IRVMR   कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो.
आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ PE