Bible Language

Zechariah 9:15 (NET) New English Translation

Versions

MRV   सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील. दगड गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील. ते त्यांच्या शत्रू - सैन्याचे रक्त सांडतील. मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील. ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल.
ERVMR   सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील. दगड गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील. ते त्यांच्या शत्रू - सैन्याचे रक्त सांडतील. मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील. ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल.
IRVMR   सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील त्यांना गिळतील मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील. PEPS