Bible Language

1 Kings 7 (NLV) New Life Verson

Versions

MRV   लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती.
ERVMR   राजा शलमोनाने स्वत:साठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली.
IRVMR   {शलमोनाच्या इतर इमारती} PS शलमोनाला स्वत:साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली.