Versions
MRV देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: 190 टन सोने, 375टन चांदी, 675टन पितळ, आणि 3,750 टन लोखंड.
ERVMR देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: 190 टन सोने, 375 टन चांदी, 675 टन पितळ, आणि 3,750 टन लोखंड.
IRVMR देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार ‡ साधारण 1,70,000 किलोग्राम सोने, दहा हजार किक्कार § साधारण 3,40,000 किलोग्राम रुपे, अठरा हजार किक्कार * साधारण 6,12,000 किलोग्राम पितळ, आणि एक लाख किक्कार † साधारण 34,00000 किलोग्राम लोखंड दिले.