Bible Language

1 Samuel 26:17 (NLV) New Life Verson

Versions

MRV   शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?”दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.”
ERVMR   शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?” दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.”
IRVMR   तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”