Bible Language

2 Chronicles 12:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील कोप शलमा. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.
ERVMR   रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील कोप शलमा. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.
IRVMR   रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.