Bible Language

2 Chronicles 18:30 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अरामच्या राजाने आपल्या रथांवरच्यासरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहान थोर कोणाशीही लढू नका.”
ERVMR   अरामच्या राजाने आपल्या रथांवरच्यासरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहान थोर कोणाशीही लढू नका.”
IRVMR   अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”