Bible Language

Acts 24:18 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता
ERVMR   तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता
IRVMR   शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.