Bible Language

Ecclesiastes 10:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   विद्धान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात.
ERVMR   विद्धान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात.
IRVMR   शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे.
पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते.