Bible Language

Ecclesiastes 8 (NLV) New Life Verson

Versions

MRV   शहाणा माणूस ज्या प्रमाणे गोष्टी समजू शकतो आणि गोष्टींचे निराकरण करू शकतो त्याप्रमाणे इतर कोणीही करू शकत नाही. त्याचे शहाणपण त्याला आनंदी बनवते. त्यामुळे दु:खी चेहरा आनंदी होतो.
ERVMR   शहाणा माणूस ज्या प्रमाणे गोष्टी समजू शकतो आणि गोष्टींचे निराकरण करू शकतो त्याप्रमाणे इतर कोणीही करू शकत नाही. त्याचे शहाणपण त्याला आनंदी बनवते. त्यामुळे दु:खी चेहरा आनंदी होतो.
IRVMR   ज्ञानी मनुष्य कोण आहे?
जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते?
मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशीत करते
आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो. PS