Bible Language

Genesis 13 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला.
ERVMR   अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला.
IRVMR   {अब्राम आणि लोट विभक्त होतात} PS अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला.