Bible Language

Genesis 13:18 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेव्हा अब्रामाने आपले तंबू हलविले हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या मोठया वृक्षांत तो राहावयास गेला; परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
ERVMR   तेव्हा अब्रामाने आपले तंबू हलविले हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या मोठया वृक्षांत तो राहावयास गेला; परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
IRVMR   तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली. PE