Bible Language

Hosea 10 (NLV) New Life Verson

Versions

MRV   इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे. त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या. त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली, तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.
ERVMR   इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे. त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या. त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली, तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.
IRVMR   इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे.
त्यास विपुल फळे येतात.
जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या.
त्याची भूमी सुपीक झाली,
तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.