Bible Language

Hosea 12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
ERVMR   एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
IRVMR   {लबाडी छळ ह्यांबद्दल एफ्राइमाचा निषेध} PS एफ्राईम वारा जोपासतो,
आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो,
तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो,
तो अश्शूरांशी करार करतो,
आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.