Bible Language

Hosea 14:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल. लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे त्याचा सुवास असेल.
ERVMR   त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल. लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे त्याचा सुवास असेल.
IRVMR   त्याच्या फांद्या पसरतील,
त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल,
आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.