Bible Language

Hosea 1:4 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परमेश्वराने होशेयला सांगितले, “या मुलाचे नाव इज्रेल ठेव. का? कारण लवकरच, येहू घराण्याने इज्रेल दरीत जो रक्तपात केला, त्याबद्दल मी त्यांना शिक्षा करणार आहे. मग मी इस्राएल राष्टांचा शेवट करीन.
ERVMR   परमेश्वराने होशेयला सांगितले, “या मुलाचे नाव इज्रेल ठेव. का? कारण लवकरच, येहू घराण्याने इज्रेल दरीत जो रक्तपात केला, त्याबद्दल मी त्यांना शिक्षा करणार आहे. मग मी इस्राएल राष्टांचा शेवट करीन.
IRVMR   परमेश्वर होशेयला म्हणाला,
त्याचे नाव इज्रेल * अर्थ-परमेश्वर विखरतो ठेव,
कारण काही वेळानंतर
मी येहूच्या घराण्याला
त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे इज्रेल शहरामध्ये येहुने इस्राएलचा राजा आणि राजघराण्यातील त्याच्या सर्व लोकांचा खून केला, आणि नवीन राज्याचा पहिला राजा बनला - 2 राजे 9-10 पहा. शिक्षा करणार आहे
इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे.