Bible Language

Isaiah 15 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
ERVMR   मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
IRVMR   {मवाबाविषयी देववाणी} PS मवाबाबद्दलची घोषणा.
खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले;
खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.