Bible Language

James 4:1 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुमच्यामध्ये भांडणे झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय?
ERVMR   तुमच्यामध्ये भांडणे झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय?
IRVMR   {पक्षकलहाबाबत सूचना} PS तुमच्यामध्ये लढाया भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?