Bible Language

Jeremiah 14:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   “यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे. यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत ते जमिनीवर पडून आहेत. यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.
ERVMR   “यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे. यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत ते जमिनीवर पडून आहेत. यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.
IRVMR   “यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत,
त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.