Bible Language

Jeremiah 48:44 (NLV) New Life Verson

Versions

MRV   लोक घाबरुन पळतील ते गर्तेत पडतील एखादा त्यातून वर आलाच, तर तो सापळ्यात सापडेल मी मवाबवर शिक्षेचे वर्ष आणीन.” परमेश्वराने असे सांगितले.
ERVMR   लोक घाबरुन पळतील ते गर्तेत पडतील एखादा त्यातून वर आलाच, तर तो सापळ्यात सापडेल मी मवाबवर शिक्षेचे वर्ष आणीन.” परमेश्वराने असे सांगितले.
IRVMR   जो कोणी दहशतीने घाबरुन पळेल तो खाचेत पडेल,
आणि जो कोणी खाचेतून वर येतो तो सापळ्यात सापडेल,
कारण मी हे त्याच्याविरुध्द म्हणजे मवाबावर त्याचे शासन घेण्याचे वर्ष आणिन.” असे परमेश्वर म्हणतो.