Bible Language

Luke 18 (NLV) New Life Verson

Versions

MRV   त्यांनी नेहमी आशा सोडता प्रार्थना करावी ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली.
ERVMR   त्यांनी नेहमी आशा सोडता प्रार्थना करावी ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली.
IRVMR   {अत्याग्रही विधवा} PS निराश होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला.