Bible Language

Psalms 80:16 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
ERVMR   तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
IRVMR   ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे;
तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.